भाजपच्या माजी खासदाराचा कोरोनाने मृत्यू

Foto
कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आलेले भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची प्राणज्योत अखेर मालवली. ते ७१ वर्षांचे होते. करोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker